मुम्बईचा अभिमान असलेली "बेस्ट"ची बससेवा हळूहळू दर्जा व सुरक्षीतता या बाबत घसरत चालली आहे.... पावसाळ्यात एस.टी.प्रमाणे गळणा़ऱ्या बसेस तर सगळ्यांनी पाहील्या असतीलच... पण प्रवाशांच्या सुरक्षीततेकडे वाढत चाललेले दुर्लक्ष मात्र घातक आहे... नवीन बसेस मधे अत्यंत तकलादू प्लास्टीक मोल्डेड सीट बसवण्यात आल्य़ा आहेत... त्यांची ही अशी अवस्था.... (त्यात कोणाची किती अर्थसाधना झाली हा संशोधनाचा विषय ठरावा...)
अनेक जुन्या बसेस मधे आधारासाठी सीट पासून छतापर्यंत लावण्यात आलेले लोखंडी रॉडस हे सीटपासून तुटून लोंबकळत असतात....
"बेस्ट"चे महाव्यवस्थापक इथे लक्ष्य देतील का...?
- राजेश प्रभु साळगांवकर
संपादकीय समन्वयक,
"चरित्रकोश प्रकल्प" (राजकारण खण्ड),
साप्ताहिक विवेक, मुम्बई
संपादकीय समन्वयक,
"चरित्रकोश प्रकल्प" (राजकारण खण्ड),
साप्ताहिक विवेक, मुम्बई
No comments:
Post a Comment